गोवाकचराव्यवस्थापनमहामंडळ 2015 पासूनसर्वग्रामपंचायतींमधूनसुकाकचरागोळाकरीतआहे. ग्रामपंचायतीकडूनगोळाकेलेलासुकाकचराजीडब्ल्यूएमसीच्यासामुग्रीपुनर्प्राप्तीसुविधा (एमआरएफ) येथेवेगळाकेलाजातोजिथेपुनर्वापरयोग्यअंशवसूलकेलेजातातआणिपुनर्वापरासाठीपाठविलेजातातआणिपुनर्वापरनकर
तायेणाराकचरासहप्रक्रियेसाठीसिमेंटप्रकल्पातपाठविलाजातो.
सुकाअविघटनशील, धोकादायकनसलेलाकचराग्रामपंचायतींमार्फतघरोघरीगोळाकेलाजातोजोपंचायतीच्याकचराहाताळणी
क्षेत्रातकिंवाएमआरएफमध्येसाठवलाजातो. साठवणूकक्षेत्रभरल्यानंतरग्रामपंचायतीचेअधिकारीऑनलाइन
पद्धतीनेकिंवाअॅपद्वारेपिकअपरिक्वेस्टनोंदवतात, त्यानंतरपिकअपचीविनंतीजीडब्ल्यूएमसीकडेनोंदवलीजातेआणि 48 तासांच्याआतवाहनयाग्रामपंचायतीकडेपाठवलेजाते.
महिन्यातूनदोनकिंवाविनंतीनुसारशाळांमधीलसुकाकचरागोळाकेलाजातो. शाळांमधीलसुकाकचराकागद/कार्ड-बोर्ड,
काच/धातू, पुनर्वापरयोग्यआणिपुनर्वापरनकरतायेणाराप्लास्टिकअशाचारभागांतगोळाकेलाजातो. जीडब्ल्यूएमसी
आणिजीएसयूडीए(गोवाराज्यनागरीविकासएजन्सी)यांनीअनुक्रमेग्रामपंचायतआणिनगरपालिकाकार्यक्षेत्रातील
विद्यार्थ्यांच्यालोकसंख्येनुसारकचरागोळाकरण्यासाठीशैक्षणिकसंस्थांनाडबेउपलब्धकरूनदिलेआहेत.