त्याचाचएकभागम्हणूननोबेलमीडियास्वीडनएबीआणिगोवासरकारच्याडीबीटीआणिविज्ञानवतंत्रज्ञानविभाग (डीएसटी) यांच्यासंयुक्तविद्यमानेपणजीयेथीलकलाअकादमीतनोबेलपारितोषिकमालिकेवरीलएकमहिन्याचेप्रदर्शनहीआयोजितकरण्यातआलेहोते. नोबेलपारितोषिकविजेत्यांचेवैज्ञानिकशोधतसेचभारतीयशास्त्रज्ञांचेजीवनआणिवैज्ञानिकयोगदानयाविषयीमाहितीपॅनेलआणिकार्यमॉड्यूलप्रदर्शितकरण्यातआले. शिक्षणविभाग, उच्चशिक्षणसंचालनालय, गोवाविद्यापीठआणिविविधसंशोधनवशैक्षणिकसंस्थांनीअभ्यागतांनाप्रदर्शनातजाण्याचीसोयकेली. प्रदर्शनाचाएकभागम्हणूनभारतीयशास्त्रज्ञांच्याजीवनावरदररोजविशेषव्याख्यानांचेआयोजनकरण्यातआलेहोते. सुमारेतीसहजारस्पर्धकांनीलाभघेतला. कार्यक्रमाचेउद्घाटनगोव्याचेतत्कालीनमुख्यमंत्रीस्व.श्री. मनोहरपर्रीकरजेस्वत: भारतीयतंत्रज्ञानसंस्था (आयआयटी) मुंबईयेथूनपदवीधरहोतेयांच्याहस्तेकरण्यातआले. नोबेलपारितोषिकमालिकाहीजगभरातीलवैज्ञानिकदिग्गजांनाभेटण्याचीआणित्यांच्याशीसंवादसाधण्याचीआणित्यांच्याकडूनआणित्यांच्यासंशोधनाच्याआविष्कारांपासूनशिकण्याचीएकउत्तमसंधीआहे, असेमतत्यांनीआपल्याउद्घाटनाच्याभाषणातव्यक्तकेले. नोबेलमालिकागोव्यातदरवर्षीहोणारअसूनत्याचेआयोजनकरण्यासाठीसरकारसहकार्यकरेल, अशीघोषणात्यांनीआपल्याउद्घाटनाच्याभाषणातकेली.
त्यांच्यावचनबद्धतेचासन्मानकरतआणित्यांच्यावैज्ञानिकदूरदृष्टीलापुढेनेत, गोवासरकारने 13 डिसेंबर 2019 रोजीत्यांच्याजयंतीनिमित्त 'मनोहरपर्रीकरविज्ञानमहोत्सवा'च्याबॅनरखालीदोनदिवसीयवैज्ञानिककार्यक्रमाचेआयोजनकरण्याचानिर्णयघेतला. विज्ञानवतंत्रज्ञानखात्याच्यामाध्यमातूनयाकार्यक्रमाचेव्यवस्थापनकरण्यातआले.
याकार्यक्रमालाखालीलसंस्थांनीअभिमानानेपाठिंबादिलाहोताः
1) उच्चशिक्षणसंचालनालय
2) शिक्षणसंचालनालय
3) तंत्रशिक्षणसंचालनालय
4) माहितीवप्रसिद्धीखाते
5) शिष्टाचारखाते
6) गोवाराज्यप्रदूषणनियंत्रणमंडळ
7) गोवाराज्यनवोन्मेषपरिषद
8) गोवाकचराव्यवस्थापनमहामंडळ
9) गोवापर्यटनविकासमहामंडळ
10) पर्यावरणशिक्षणकेंद्र
11) गोवाविद्यापीठ
12) विभा
याकार्यक्रमासाठीतांत्रिकसल्लागारम्हणूनखालीलसंस्थांचीनेमणूककरण्यातआलीहोतीः
1) सीएसआयआर-राष्ट्रीयसमुद्रशास्त्रसंस्था
2) भारतीयतंत्रज्ञानसंस्था, गोवा
3) बिर्लातंत्रज्ञानआणिविज्ञानसंस्था, केकेबिर्लासंकुल, गोवा
4) राष्ट्रीयतंत्रज्ञानसंस्था, गोवा
दरवर्षी 13 डिसेंबररोजीगोव्यातीलविविधठिकाणीहोणाराआणिगोव्यातीलविद्यार्थीआणिशैक्षणिकसमुदायासाठीआयोजितकरण्यातयेणाराविज्ञान, तंत्रज्ञानआणिनाविन्यपूर्णक्षेत्रातीलहाकार्यक्रमआतागोव्यातीलप्रमुखव्याख्यानमालांपैकीएकबनलाआहे. युट्युबआणिफेसबुकवरहीयाकार्यक्रमाचेथेटप्रक्षेपणकेलेजाते.
वार्षिककार्यक्रमाचासविस्तरअहवालखालीलप्रमाणेआहेत.