गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ
सालिगांव पठार, सालिगांव, बार्डेझ, गोवा

पिसुर्लेयेथेसामायिकई-कचराव्यवस्थापनसुविधा

आधुनिकतंत्रज्ञानाच्यायुगातराज्यातीलकचर्यातटाकाऊविद्युतवइलेक्ट्रॉनिक
उपकरणांचेप्रमाणमोठेआहे.
याआगामीआव्हानालासामोरेजाण्यासाठीगोवाकचराव्यवस्थापनमहामंडळ
पिसुर्लेऔद्योगिकवसाहतीतसामायिकईचराव्यवस्थापनसुविधाउभारण्याच्याप्रक्रियेत
आहे.उत्पादनेनष्टकरूनडाउनस्ट्रीमरिसायकलर्सकडेपाठवावीतयासाठीराज्यांत
र्गतविघटनसुविधाउभारण्याचाप्रस्तावआहे.कंत्राटदारसर्वसंबंधितभागधारकांना
सामावूनघेणारेजनजागृतीउपक्रमतयारकरेलआणिलागूनियमआणिमार्गद
र्शकतत्त्वांनुसारईकचर्यासाठीएकमजबूतसंकलनआणिवाहतूकयंत्रणादेखील
स्थापितकरेल.

जीडब्ल्यूएमसीनेआगामीसुविधेसाठी 4000 चौरसमीटरजमीनउपलब्धकरूनदिलीआहेआणिसुविधेचेबांधकामआधीचप्रक्रियेतआहे.
दरम्यान, ऑपरेटरनेयूएलबी/आरएलबीमधूनई-कचरागोळाकरण्याससुरुवातकेलीअसूनत्याचीशास्त्रोक्तपद्धतीनेअधिकृतपुनर्वापरकर्त्याकडेविल्हेवाटलावलीजाते.
संकलनासंबंधीअधिकमाहितीसाठीकृपयाखालीलपरिपत्रकपहा.

ई-कचराउचलण्यासाठीकृपयाखालीसंपर्कसाधा
संकलनासंबंधी अधिक माहितीसाठी कृपया खालील परिपत्रक पहा.
E-Waste Circular.pdf
डिझाइन आणि देखभाल Awzpact Technologies & Services Pvt. Ltd द्वारे केली जाते.
Last Updated on: नोव्हेंबर 23, 2024
385024
Total
Visitors
highlight
linkedin facebook pinterest youtube rss twitter instagram facebook-blank rss-blank linkedin-blank pinterest youtube twitter instagram