गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ
सालिगांव पठार, सालिगांव, बार्डेझ, गोवा

मनोहरपर्रीकरविद्यानमहोत्सव

प्रारंभ

नोबेलफाऊंडेशन, स्वीडन, भारतातीलस्वीडनदूतावासआणिभारतसरकारच्याजैवतंत्रज्ञानविभाग (डीबीटी) यांच्यासंयुक्तविद्यमानेगोवाराज्याने 2018 मध्येनोबेलपारितोषिकमालिकेवरीलतीनदिवसीययशस्वीकार्यक्रमाचेआयोजनकेलेहोते. डॉ. क्रिश्चियननुस्लीनव्होल्हार्ड, डॉ. सिअरगेहारोचे, डॉ. टॉमसलिंडलआणिडॉ. रिचर्डजेरॉबर्ट्सयाचारनोबेलपारितोषिकविजेत्यांनीयाकार्यक्रमातभागघेतलाआणिविद्यार्थी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगआणिसामान्यजनतेसहविविधभागधारकांशीव्याख्याने, पॅनेलआणिगोलमेजचर्चेद्वारेसंवादसाधला.
त्याचाचएकभागम्हणूननोबेलमीडियास्वीडनएबीआणिगोवासरकारच्याडीबीटीआणिविज्ञानवतंत्रज्ञानविभाग (डीएसटी) यांच्यासंयुक्तविद्यमानेपणजीयेथीलकलाअकादमीतनोबेलपारितोषिकमालिकेवरीलएकमहिन्याचेप्रदर्शनहीआयोजितकरण्यातआलेहोते. नोबेलपारितोषिकविजेत्यांचेवैज्ञानिकशोधतसेचभारतीयशास्त्रज्ञांचेजीवनआणिवैज्ञानिकयोगदानयाविषयीमाहितीपॅनेलआणिकार्यमॉड्यूलप्रदर्शितकरण्यातआले. शिक्षणविभाग, उच्चशिक्षणसंचालनालय, गोवाविद्यापीठआणिविविधसंशोधनवशैक्षणिकसंस्थांनीअभ्यागतांनाप्रदर्शनातजाण्याचीसोयकेली. प्रदर्शनाचाएकभागम्हणूनभारतीयशास्त्रज्ञांच्याजीवनावरदररोजविशेषव्याख्यानांचेआयोजनकरण्यातआलेहोते. सुमारेतीसहजारस्पर्धकांनीलाभघेतला. कार्यक्रमाचेउद्घाटनगोव्याचेतत्कालीनमुख्यमंत्रीस्व.श्री. मनोहरपर्रीकरजेस्वत: भारतीयतंत्रज्ञानसंस्था (आयआयटी) मुंबईयेथूनपदवीधरहोतेयांच्याहस्तेकरण्यातआले. नोबेलपारितोषिकमालिकाहीजगभरातीलवैज्ञानिकदिग्गजांनाभेटण्याचीआणित्यांच्याशीसंवादसाधण्याचीआणित्यांच्याकडूनआणित्यांच्यासंशोधनाच्याआविष्कारांपासूनशिकण्याचीएकउत्तमसंधीआहे, असेमतत्यांनीआपल्याउद्घाटनाच्याभाषणातव्यक्तकेले. नोबेलमालिकागोव्यातदरवर्षीहोणारअसूनत्याचेआयोजनकरण्यासाठीसरकारसहकार्यकरेल, अशीघोषणात्यांनीआपल्याउद्घाटनाच्याभाषणातकेली.
त्यांच्यावचनबद्धतेचासन्मानकरतआणित्यांच्यावैज्ञानिकदूरदृष्टीलापुढेनेत, गोवासरकारने 13 डिसेंबर 2019 रोजीत्यांच्याजयंतीनिमित्त 'मनोहरपर्रीकरविज्ञानमहोत्सवा'च्याबॅनरखालीदोनदिवसीयवैज्ञानिककार्यक्रमाचेआयोजनकरण्याचानिर्णयघेतला. विज्ञानवतंत्रज्ञानखात्याच्यामाध्यमातूनयाकार्यक्रमाचेव्यवस्थापनकरण्यातआले.

याकार्यक्रमालाखालीलसंस्थांनीअभिमानानेपाठिंबादिलाहोताः
1) उच्चशिक्षणसंचालनालय
2) शिक्षणसंचालनालय
3) तंत्रशिक्षणसंचालनालय
4) माहितीवप्रसिद्धीखाते
5) शिष्टाचारखाते
6) गोवाराज्यप्रदूषणनियंत्रणमंडळ
7) गोवाराज्यनवोन्मेषपरिषद
8) गोवाकचराव्यवस्थापनमहामंडळ
9) गोवापर्यटनविकासमहामंडळ
10) पर्यावरणशिक्षणकेंद्र
11) गोवाविद्यापीठ
12) विभा

याकार्यक्रमासाठीतांत्रिकसल्लागारम्हणूनखालीलसंस्थांचीनेमणूककरण्यातआलीहोतीः
1) सीएसआयआर-राष्ट्रीयसमुद्रशास्त्रसंस्था
2) भारतीयतंत्रज्ञानसंस्था, गोवा
3) बिर्लातंत्रज्ञानआणिविज्ञानसंस्था, केकेबिर्लासंकुल, गोवा
4) राष्ट्रीयतंत्रज्ञानसंस्था, गोवा

दरवर्षी 13 डिसेंबररोजीगोव्यातीलविविधठिकाणीहोणाराआणिगोव्यातीलविद्यार्थीआणिशैक्षणिकसमुदायासाठीआयोजितकरण्यातयेणाराविज्ञान, तंत्रज्ञानआणिनाविन्यपूर्णक्षेत्रातीलहाकार्यक्रमआतागोव्यातीलप्रमुखव्याख्यानमालांपैकीएकबनलाआहे. युट्युबआणिफेसबुकवरहीयाकार्यक्रमाचेथेटप्रक्षेपणकेलेजाते.

वार्षिककार्यक्रमाचासविस्तरअहवालखालीलप्रमाणेआहेत.

PAST EVENTS HIGHLIGHTS

The 4th edition of Manohar Parrikar Vidnyan Mahostav 2022 will be held on 13th December 2022 at 8 different venues
The Government of Goa vide Department of Science, Technology & Waste Management organized a two-day event to honor the Hon’ble Ex-Chief Minister of the State of Goa, late. Shri. Manohar Parrikar. The event was held on 12 th & 13 th of December at the National Institute of Oceanography at Dona Paula. Also Lecture Seminars and interactive sessions were held at four different location across the State on the 13 th of December as part of enlightening school children across the State on Various Scientific topics
Manohar Parrikar Vidnyan Mahotsav,2019 Film
डिझाइन आणि देखभाल Awzpact Technologies & Services Pvt. Ltd द्वारे केली जाते.
Last Updated on: नोव्हेंबर 23, 2024
385059
Total
Visitors
linkedin facebook pinterest youtube rss twitter instagram facebook-blank rss-blank linkedin-blank pinterest youtube twitter instagram